अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्टच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या " जिनियस स्कॉलरशिप टेस्ट -२०२२" मधिल उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्कॉलरशिप टेस्ट मध्ये १३ शाळांमधील ५०० हुन अधिक विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मोटिवेशनल स्पीकर श्री.स्वप्निल गीते यांचे व्याख्यान ही विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता लाभ होणार असल्याचे मत याप्रसंगी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी व्यक्त करत या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे ही कौतुक केले.
गुरुवार, १३ जानेवारी, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा