आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी बहुउद्देशीय भवनाचा 3 रा वर्धापनदिन ऊस्ताहात साजरा

अंबरनाथ /  अविनाश म्हात्रे :- अंबरनाथ भास्करनगर येथील निर्माण झालेल्या महाराष्ट्रभूषण आदरणीय तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी बहुउद्देशीय भवनाला दिनांक 08.01.2022 रोजी 3 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने 3 रा वर्धापनदिन सोहळा मोठ्या ऊस्ताहात साजरा करण्यात आला.

3 ऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बहुउद्देशीय भवनात सत्यनारायणाची महापूजा आणि तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले,परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतलातसेच वाचनालयात देखील 3 रा वर्धापन दिन वाचनालयातील विद्यार्थ्यानी मोठ्या जल्लोषात साजरा केला ह्या कार्यक्रमांना प्रमुख अतिथि म्हणून अंबरनाथचे मा. नगरसेवक.युवा सेना विस्तारक महाराष्ट्र राज्य मा. Adv. श्री. निखिल वाळेकर साहेब आवर्जून उपस्थित राहिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संकल्प संस्थेच्या वतीने पॅरा कौन्सिलिंग कोर्सचा शुभारंभ ; मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित समुपदेशक घडविण्याचा संकल्प

मुंबई दि. २२ (अधिराज्य) वाढत्या मानसिक तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित समुपदेशकांची गरज ओ...