मुंबई(शांताराम गुडेकर ) कोकणातील माणसाच्या कणाकणात आणि मनामनात भरलेली कला म्हणजे शक्तितुरा जो पुराण काळापासून आदी अनादी ही कला हे नृत्य पाहायला वाचायला मिळत आहे.शाहीर राजू धावडे, अक्षय कदम, राजेश शिबे, राजेंद्र जुवळे, सुदर्शन जाधव आयोजित कोकणचा मराठमोळा असा शक्ती -तुरा. कोकणातील दोन युवा ( शक्तिवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर सचिन धुमक ) दिग्गज शाहिरांचा "शक्ती-तुरा"जंगी सामना " शक्तिवाले ब्रम्हनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे पट्ट शिष्य वस्ताद शाहिरी सन्मान पुरस्कार विजेते शाहीर संदीप मोरे सह शिष्य मंडळी शाखा-नवतरुण नूत्य कला पथक अनुसपुरे (पानवलकर वाडी)विरुद्ध मुळगादी बाबू रंगेले घराणे,शीघ्रकवी वासुवाणी यांचे शंकर तुकाराम यांचे शिवराम पंदेरे,महाराष्ट्र गौरव भूषण कवी शाहीर मधुकर पंदेरे यांचे तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे, जगन्नाथ रसाळ, यांचे पट्ट शिष्य शाहीर सचिन धुमक सह सुरेश, जितेश, स्वप्नील, गणेश, प्रशांत, प्रसाद, सुशांत आणि शिष्य मंडळी शाखा- श्री समर्थ बाजी नाच मंडळ ढाकमोली - पाष्टे वाडी चिपळूण यांचा जबरदस्त सामना शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी रात्रौ ०८-३० वा. दिवा पूर्व येथील प्रसिद्ध आकांशा हॉल, बी. आर. नगर, दिवा पूर्व येथे २०२२ मधील प्रथम प्रयोग होणार आहे.हा सामना एक हात मदतीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदतीसाठी आयोजित केला आहे.सर्व चाहते वर्ग यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आंनद द्विगुणीत करून शतगुणीत करावा.१५०/- रुपयांची तिकीट आहे त्यातून मनोरंजन नक्कीच होईल पण यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणार आहे.एकीकडे मनोरंजन तर एकीकडे चिमुकल्याविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आंनद खूप मोठा असेल.आनंद निर्माण करणे हे आपल्या सारख्या असंख्य चाहते वर्गाच्या हातात आहे.तरी कोकणभुमिपुत्रांनी या शक्ती-तुरा सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी तसेच तिकीट साठी सुदर्शन जाधव-9167821276/अक्षय कदम-8369867699 यांच्याशी संपर्क साधावा.
गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१
आकांशा हॉल दिवा येथे रंगणार कोकणातील जाखडी ; शक्तिवाले शाहीर संदीप मोरे विरुद्ध तुरेवाले शाहीर सचिन धुमक यांच्यात होणार जबरदस्त महामुकाबला

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सांडपाणी पाइपलाइनविरोधात गडब -खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक
जेसीबीने पाइपलाइन उखडली, पाइपलाइन वाद चिघळला ; सरपंच मानसी पाटील यांना मारहाण, वडखळ पोलिसांत तक्रार गडब (अवंतिका म्हात्रे):पेण ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा