नवी मुंबई /विरेंद्र म्हात्रे -कोविड सेंटरमध्ये राज्यभरात महिलांच्या अत्याचारविषयी अनेक घटना घडलेल्या दिसून येत आहेत. नवी मुंबईत पालिका कोविड सेंटरची क्षमता वाढवत आहे. तर अनेक नव्या कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. यात महिलांसाठी वेगळी व्यवस्था असली तरी त्यांच्या सुरक्षिततेविषयी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचा कुटुंबाला सोडून इथे राहण्याची मानसीकता तयार होईल व महिला निश्चिंत होतील. यासोबत सध्या कोविड सेंटर तसेच ऑक्सिजन बेडची क्षमता पालिका वाढवत आहे. मात्र शहराला खरी गरज आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची आहे. खासगी रुग्णालये पालिकेच्या याच कमतरतेचा फायदा उठवू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड वाढवणे गरजेचे आहे. या पत्राची दखल घेत आपण कारवाई कराल अशी आशा बाळगते.
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
नवी मुंबई महापालिकेने कोविड सेंटरमधील महिला सुरक्षा वाढवावी व व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावेत -सुहासिनी नायडू यांची मागणी
नवी मुंबई /विरेंद्र म्हात्रे -कोविड सेंटरमध्ये राज्यभरात महिलांच्या अत्याचारविषयी अनेक घटना घडलेल्या दिसून येत आहेत. नवी मुंबईत पालिका कोविड सेंटरची क्षमता वाढवत आहे. तर अनेक नव्या कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. यात महिलांसाठी वेगळी व्यवस्था असली तरी त्यांच्या सुरक्षिततेविषयी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचा कुटुंबाला सोडून इथे राहण्याची मानसीकता तयार होईल व महिला निश्चिंत होतील. यासोबत सध्या कोविड सेंटर तसेच ऑक्सिजन बेडची क्षमता पालिका वाढवत आहे. मात्र शहराला खरी गरज आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची आहे. खासगी रुग्णालये पालिकेच्या याच कमतरतेचा फायदा उठवू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड वाढवणे गरजेचे आहे. या पत्राची दखल घेत आपण कारवाई कराल अशी आशा बाळगते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा