कोरोनो वायरस मुंबईत मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. ज्या व्यक्तीला हा रोग होतो त्या व्यक्तीचा कुटुंबाला अलग (Quarntine) करण्यात येत. दुर्दैवानं ज्यांना कोरोनो झालाय किंवा अलग ठेवण्यात आलाय त्यांचा घरी पाळीव प्राणी ( कुत्रा मांजर पक्षी ) किंवा अन्य कोणताही पाळीव प्राणी असेल तर त्या मुक्या जनावरांना तिथेच ठेवलं जात आणि कुटुंबियांना वेगळ्या ठिकाणी विलगिकरण केले जाते. व .घरातील प्राण्यांचे जेवण आणि पाण्याची सोय होत नाही..उपाशी राहावं लागतं. कधी तरी यांना प्राणी संस्थेमार्फत मदत मिळते.या संस्था या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी नेतात..परंतु जो पर्यंत हि मदत या प्राण्यांन पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत यांना अन्न आणि पाण्यावाचून राहावं लागत..ज्या कुटुंबियांन कडे पाळीव प्राणी आहेत..अशा कुंबीयांनी, कृपया विनाकारण घरा बाहेर पडू नका..बाहेर गेलात तर सुरक्षितता बाळगा...आपल्या मुळे आपल्या कुटुंबियांचे आणि घरातील प्राण्यांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या..जर अशा संकटात एखादं कुटुंब असेल तर..आपल्या कुटुंबा बरोबर सोबतच्या प्राण्यांचीही काळजी घ्या.माणुसकी हाच खरा धर्म आहे. प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या
दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा