आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

ऑल इंडिया ओबीसी पश्चिम रेल्वे लोअर परेल,महालक्ष्मी शाखेचे शाखा सचिव प्रमोद बाऊल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!!

मुंबई (उदय वाघवणकर) -उत्कृष्ट, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाने सर्वांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे,सर्वांचे लाडके सहकारी प्रमोद बाऊल यांचा वाढदिवस दि.२२ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन,लोअरपरेल शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष चरण कांबळे व सचिव अशोक जैसवार यांच्या उपस्थितीत समितीतील सर्व सहकाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात प्रमोद बाऊल यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी समितीचे प्रशांत कांबळे,अरुण वर्मा,श्रीकांत सोर्टे,चेतराम मीणा,विनोद मस्के,दीक्षितिता हरपाल आणि वाणीजी,तसेच सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या निरोगी, सुखी, समृद्ध आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ऑल इंडिया ओबीसी पश्चिम रेल्वे लोअर परेल,महालक्ष्मी शाखेचे शाखा सचिव प्रमोद बाऊल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!!

मुंबई (उदय वाघवणकर) -उत्कृष्ट, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाने सर्वांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे,सर्वांच...