बुधवार, २ सप्टेंबर, २०२६
ज्येष्ठ वृतपत्रलेखक अनंत आंगचेकर यांचा सत्कार
' कवितांजली ' आणि एस. एम. पब्लिक हायस्कूल (भाईंदर ) आयोजित शिक्षणतज्ज्ञ आणि प्रसिद्ध कवी व गजलकार डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या गजलचंद्रिका व गजालाचल या दोन शुद्ध अक्षरगणवृत्त गजल संग्रहच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी भाईंदर मधील ज्येष्ठ वृतपत्रलेखक श्री. अनंत आंगचेकर यांचा एस. एम. पब्लिक हायस्कूलचे संचालक दीपक मोरे यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
रेल्वे मालवाहतूकही होणार खाजगी!!
मुंबई (सतिश पाटील): मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने रेल्वेने मोठे पाऊल टाकले आहे. मुलुंड, उरण, कळंबोली आ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा