राजापूर:-(प्रमोद तरळ) तालुक्यातील तारळ येथील कालिकाई क्रिकेट संघ आयोजित क्रिकेट स्पर्धा रविवार दि. १ मार्च रोजी घाणी तलाव मैदान ( विरार ) येथे विलासदादा मुळम आणि प्रकाशदादा मुळम यांच्या अध्यक्षते खाली पार पडली भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे तारळ प्रिमियर लीगचे पर्व १ ले होते या स्पर्धेत गावातील एकूण ९६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे मागील उद्देश असा की मुंबई नगरीत असलेल्या तारळ गावातील तरुणाईला एकत्र आणण्यासाठी होता. या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील गुणवंत खेळाडूंना उच्च स्थरीय स्पर्धा खेळण्यासाठी संधी मिळावी. तारळ प्रिमियर लीग पर्व १ ले चा विजेता गवळदेव इलेव्हन हरचिली आणि उपविजेता वंटू सेल्फी रायडर विजेता आणि उपविजेता संघांचे अभिनंदन, स्पर्धेतील मालिकावीर संकेत मोंडे तसेच उत्कृष्ट गोलंदाज मनिष कुवरे, उत्कृष्ट फलंदाज निकेत नानारकर.या स्पर्धेला उपस्थित प्रमुख मान्यवर विलासदादा मुळम, प्रकाशदादा मुळम, राजाराम दादा कुवरे,गाव प्रमुख कुणाल मुळम, प्रशांतदादा कदम, अनिलजी भोवड, विरार नगरीतील नवनिर्वाचित नगरसेवक नारायण मांजरेकर साहेब, उदय जाधव साहेब,वैभव दादा कोळवणकर,सचिनदादा पुजारे,सुहासदादा दाभोळकर उपस्थित मान्यवरांचे कालिकाई क्रिकेट संघ तारळ संघाकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग कुर्लावतीने संत रोहिदास जयंती उत्साहात संपन्न
मुंबई : रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग कुर्ला वतीने नेहरू नगर,कुर्ला पूर्व मुंबई येथील नेहरू नगर नागरिक मंडळाच्या स...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा