मुबंई :(दत्ता खंदारे )लेखक श्री.प्रभु अग्रहारकर,यांचे तिसरे पुस्तक "ज्ञानस्पर्श"चे प्रकाशन दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी गिरगांव येथे घरगुती समारंभात करण्यात आले.सदर प्रसंगी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री.सुरेंद्र तेलंग,ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्तपत्र लेखक श्री.शशिकांत सावंत,कोकणदीपचे संपादक श्री.दिलीप शेडगे,भगवे वादळ संपादक श्री.दत्ता खंदारे,शब्दश्री श्री.विलास देवळेकर, कवी भाई नार्वेकर, जेष्ठ साहित्यिक राम मेस्त्री, डॉ. रेवती आळवे आणि लेखक प्रभु अग्रहारकर आणि त्यांचे मित्र परिवार उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ज्ञान स्पर्श" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
मुबंई :(दत्ता खंदारे )लेखक श्री.प्रभु अग्रहारकर,यांचे तिसरे पुस्तक "ज्ञानस्पर्श"चे प्रकाशन दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा