मुंबई (शांताराम गुडेकर) दादरच्या माधववाडीत वसलेल्या साई द्वारका मंदिरात दोन दिवसांचे ‘श्री साई सच्चरित्राचे अखंड पारायण’ आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी २१ जानेवारी दुपारी शुभारंभ होणार असून २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी पारायण समारोप व महाप्रसाद होणार आहे. या पारायणासाठी श्री साई सच्चरित्राच्या पाच पोथ्यांचे अखंड चक्र वाचन दिवसरात्र सुरू राहील. सर्व साई भक्तांनी या अध्यात्मिक उपक्रमात सहभागी होऊन साईचरित्र श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मुरबाड तालुक्यात आगरी सेनेचा विद्यार्थी गुणगौरव व आगरी समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न
मुरबाड : आगरी सेना मुरबाड तालुका व समस्त आगरी समाज मुरबाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थी गुणगौरव व आगरी समाजरत्न पुरस्कार...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
कल्याण:(प्रतिनिधी-सुनील इंगळे) मराठी विज्ञान परिषद – ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पॉलिटेक्निक अँड फार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा