भांडुप (पश्चिम) - येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पत्रकार डॉ सुरेश भिवाजी पाटील यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भांडुप (पश्चिम) विधानसभा कार्यालयप्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याबाबत अभिनंदन करताना शिवसेना ईशान्य मुंबई विभागप्रमुख मा. आमदार श्री रमेशभाई कोरगावकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा