संपादक पंकजकुमार पाटील यांच्या पेण रायगड येथील घरी विराजमान झालेली श्री गणेशाची मनमोहक मूर्ती...
@@@@@
भाईंदर (पूर्व) स्थित ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अनंत आंगचेकर यांच्या घरचा गणपती. कागदी पानाफुलांची सजावट स्नुषा सौ. साक्षी आंगचेकर यांनी केली आहे.
@@@@@
आनंद तुळशीदास पाटील यांच्या पेण येथील घरी घरी विराजमान झालेली श्री गणरायाची सुबक मूर्ती..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा