मुंबई (शांताराम गुडेकर) विलेपार्ले पूर्व येथील वामन मंगेश दुभाषी मैदान येथे गेले अनेक शनिवार रविवार काही समाजकंटकांकडून मद्यसेवन केले जात असल्याचा तक्रारी नागरिकांकडून येत होत्या.आज त्याठिकाणी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडला. तेथील एकमेव सुरक्षारक्षक व महिला सफाई कर्मचारी ह्यांच्याकडून तिथे होत असलेल्या सर्व गैरप्रकाराची माहिती घेतली.त्यानंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन सदर गोष्टीची लेखी तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.पार्लेकर नागरिकांच्या सुरक्षेला ह्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो हे सुद्धा निदर्शनास आणून देण्यात आले. ह्यावेळी अध्यक्ष कौतेय देशपांडे. सौ डॉली देढीया -देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, चंद्रेश परमार, भरत मौर्य, चंद्रकांत सोळंकी, विजय शर्मा सदस्य उपस्थित होते. पार्लेकर दक्षतेसाठी तेथे उपस्थित अनेक पारलेकरांनी कौतेय प्रतिष्ठानचे कौतुक करुन आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम
पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून ...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा