मुलुंड (सतिश वि.पाटील) लोकसभेत मा.खासदार संजय दि.पाटील यांनी अध्यक्ष: दिलीप सैकीया यांच्या समोर मांडला. रेल्वेमार्गावरील अनियमित पणा मुद्दा होणारे प्रवाशांची तारेवरील कसरत शाळा,काॅलेज विद्याथी ,चाकरमानी,व्यावसायिक असे रोजचा प्रवास करणारे प्रवाशी वर्ग अनेक तक्रारी करून ही रेल्वेप्रशासन अधिकारी यांची उदासीन भूमिका घेते काही कारणास्तव एखाद ट्रेन रद्द होते पण आता रोजच या समस्येला प्रवासांना तोंड द्यावे लागत आहेत दोन मिनिट गाडी लेट होणे शक्य आहे पण दहा पंधरा मिनिटांनी गाडी उशीरा असेल तर लाखो लोक रोजच रेल्वेने प्रवास करतात मिनिटाला गर्दी वाढत जाते त्यात चेंगराचेंगरीत अनेकांना दुखापत तर कधी जीवावर बेतले जाते मागील वर्षांपासून हा खेळखंडोबा चालू आहे.या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी विनंती अर्ज अध्यक्षापुढे मा.खासदार संजय दि.पाटील यांनी सादर केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित
मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा