आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

मोरे कुटुंबीयांचा वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

जोगेश्वरी(गणेश हिरवे) मोरे कुटुंबीयांनी त्यांचा मुलगा प्रांश याचा पहिला वाढदिवस नुकताच जोगेश्वरी (पूर्व) येथील डॉ वाघ यांच्या वृद्धाश्रमात साजरा केला.यावेळी येथील आजी आजोबांना फळ वाटप आणि किराणा समान देऊन सहकार्य करण्यात आले.वाढदिवस साजरा करण्यासाठी मोरे कुटुंबीय, शांताराम व प्रमिला आंग्रे तसेच जॉय चे भूषण मुळये आणि मीना भुतकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त

नवी मुंबई : लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली एकाहुन एक सुंदर, श्रवणीय गाणी "रहे ना रहे हम" ...