मुंबई:अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुनील इंगळे यांनी विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल जॉय ऑफ गिविंग संस्थेने घेऊन त्यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर केला त्यांनी गेली 34 वर्षापासून विविध सामाजिक संस्थेमधून आपला समाजसेवेचा वसा जपला आहे. लेवा सेवा मंडळे, जायंन्ट्स इंटरनॅशनल ग्रुप,उल्हासनगर वेल्फेअर असोसिएशन, जनजागृती सेवा संस्था, प्रेरणा फाउंडेशन, उत्तर महाराष्ट्र विकास परिषद अशा विविध समाजसेवा संस्थांमध्ये आपला ठसा उमटवला यासोबत खानदेश कन्या निसर्ग कन्या कै.बहिणाबाई चौधरी च्या काव्याचा प्रसार करण्यासाठी बहिणाई चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली या सोबतच स्वतः देहदानाचे महत्त्व जाणून व पत्नीसह नेत्रदानाचा संकल्प केला आहे.पत्रकारिता मध्येही सहभाग घेऊन सामाजिक प्रश्नांना नेहमीच वाचा फोडून सामाजिक जागृती करीत असतात. आजपर्यंत त्यांना 54 राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विचार करूनच आदर्श समाजसेवा पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गुटखा बंदी पण कारखाने बंद का नाही होत! विधान परिषद सभागृहात मा. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते (उ.भा.ठा. )यांची मागणी !!
मुबंई (सतिश वि.पाटील) : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. मूळ उत्पन्नावर कारवाई होत नाहीतर छोट्या टपरी चालकावर का...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा