आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

नेरे गावातील पाटील परिवाराच्या कुलदैवताची घटस्थापन मोठ्या उत्साहात होते संपन्न

गडब (अवंतिका म्हात्रे) पनवेल तालुक्यातील नेरे गावातील श्री प्रभाकर नारायण पाटील यांच्या निवासस्थानी पाटील परिवाराचे कुलदैवत विराजमान आहेत त्यांच्यी दरवर्षी मनोभावे पुजाअर्चा केली जाते तसेच नऊ दिवस भक्तीमय वातावरणात घटस्थापने पासून दसऱ्यापर्यत विविध कार्यक्रम राबविले जातात . तसेच दर्शनाला येणाऱ्या भक्तांची नाष्ट्याची सोय उत्तम प्रकारे करण्यात येतेया कार्यक्रमा प्रसंगी पाटील परिवाराचे सदस्य प्रभाकर नारायण पाटील गजानन पाटील अनिल पाटील ( समाजसेवक ) अविनाश पाटील संतोष पाटील सुनिल पाटील दिपक पाटील सचिन पाटील प्रतिक पाटील प्रशांत पाटील मयुर पाटील संकेत पाटील उत्तेज पाटील उमेश पाटील राजा पाटील मंथन पटील तसेच महिला वर्ग कार्यक्रमा प्रसंगी विशेष मेहनत घेताना दिसतात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...