मुंबई -(शरद बनसोडे)- राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दलाच्या वतीने दिल्ली येथे विविध राज्यातील 25 मुलीना १२५० उंचीवरून विमानातून झेप घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.यावेळी अंधेरी पूर्व येथील अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये जन्म झालेल्या कुमारी तेजल मनोहर मुळे हिने भाग घेऊन सदर मोहीम यशस्वी करून महाराष्ट्राचे नाव राखले. राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दल (NCC) च्या वतीने आग्रा येथे राष्ट्रीय पदक देऊन सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल तेजल मुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेजलच्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा