मुंबई (शांताराम गुडेकर ) संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखाणवाडी येथील रहिवाशी सुरेश गंगाराम करंबेले,महेश गंगाराम करंबेले,रमेश गंगाराम करंबेले या बंधूतर्फे त्यांच्या वडिलांच्या महाल निमित्त मोर्डे घाटकर वाडी आणि ओझरे खुर्द येथील मुंडेकर वाडी यांच्यामध्ये फुगड्या- टिपऱ्याचा जंगी सामना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ठेवण्यात आला होता.या सामन्याचा बामणोली,मारळ,बोंड्ये,कासार कोळवण,निवे खुर्द,आंगवली,सोनारवाडी येथील रसिकांनी लाभ घेतला.हा कार्यक्रम चैतन्य युवा मंडळ सभागृहच्या मैदानात पार पडला.त्याचबरोबर पाटगाव येथील भजनाचा कार्यक्रमही पार पडला. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व मंडळी आणि सर्व नातेवाईक यांनी हात भार लावला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा