घाटकोपर (शांताराम गुडेकर )पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावचे सुपुत्र उद्योजक तुकारामशेठ शिंदे यांना यंदाचा राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आदर्श रायगड वृत्त वाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. तुकारामशेठ शिंदे यांनी मुंबईत येऊन खूप कमी वेळेत आपल्या कार्याचा सेवेचा ठसा उमठवला .आपला व्यवसाय सांभाळत त्यांनी राज्यात असंख्य मुलांना रोजगार देऊन त्यांना उभे केले. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षण प्रवाहात त्यांना प्रोत्साहित केले आहे. शिंदे यांचे हे कार्य पाहून त्यांना यंदा उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा