मुंबई (गणेश हिरवे) नुकताच दिनांक १४ ते २० ऑक्टोबर २०२४ या काळात विश्व निवेशक आठवडा साजरा करण्यात आला, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील इंवेस्टर अवेअरनेस प्रमुख श्री बल्सारा खुसरो यांच्या पुढाकाराने नुक्कड नाटक द्वारे होणारी वित्तीय फसवणुक वं उपाय,सुरक्षित बचत, म्युच्युअल फंडाचे फायदे , ओटीपी, सोशल मीडिया द्वारे कोणतीही लिंक, दाम दुप्पट योजना अश्या अनेक गोष्टीपासून दूर कसे राहता येईल याबाबत नाट्य रूपाने सादर करण्यात आले. श्री प्रदीप मून, सेबी स्मार्ट यांच्या पुढाकाराने या काळात नागपूर, भंडारा, धुळे तसेच इंदोर, भोपाळ, सांची, उज्जैन या शहरात महाविद्यालयात, रेल्वे स्टेशन परिसरात, बस्थानकासमोर व महिला बचत गटासाठी कऱण्यात आले, अनेक लोकांनी दिलेल्या माहितीची प्रशंसा केली व यानंतर जाणकार व सतर्क राहू असे सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन
मुंबई (शांताराम गुडेकर ) साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा