मुंबई( गणेश हिरवे)वांद्रे येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल मधील ज्युनियर केजी आणि सिनियर केजी चे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नुकतेच दिवाळी सेलिब्रेशब वर्कशॉप घेण्यात आले.यावेळी साधारण शंभर पालक विद्यार्थी यामध्ये सहभगी झाले होते.रांगोळी काढणे, दिया पेंटिंग, कंदील बनविणे आदी गोष्टी मुल आणि त्यांचे पालक मनापासून बनविताना दिसले.शाळेचे मुख्यध्यापक फादर निकी कायमच मुलांना आणि विद्यार्थी पालकांना कौशल्ये प्रमाणित काहीतरी करण्यास सांगत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या दिवाळीत विद्यार्थ्याना काहीतरी छान स्वहस्ते तयार करण्यासाठी वरील वर्कशोप घेण्यात आले होते.शाळेत अनेक जाती धर्म, पंथाची मुल शिकत असली तरी एका चांगल्या उद्देशाने आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून एकत्र आल्याने सर्वांनीच त्यांचे कौतुक केले आणि पाठ थोपटली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन
मुंबई (शांताराम गुडेकर ) साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा