शिक्षण विभाग तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा सेंट मेरी उरण येथे पार पडल्या. सदर खेळाचे व्यवस्थापन हरिश्चंद्र बोंडकर सर तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. तालुक्यातील ११ शाळा यात सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये अंडर १४ मध्ये मुले खोखो ज. ए. इ ची प्राथमिक शाळा वायु विद्युत केंद्र वसाहत बोकडवीरा या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून सदर टीमचा कॅप्टन कु. मंजुनाथ नारायणकर व मार्गदर्शक शिक्षिका भाग्यश्री साठे यांनी विशेष मेहनत घेतली.सदर टीम साठी एन आय हायस्कूल पी.टी शिक्षक झोपे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कवळसे मॅडम व शालेय समिती अध्यक्ष सदानंद गायकवाड यांनी यशस्वी टीमचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व पुढील जिल्हास्तरीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गोरेगाव (पूर्व ) येथे जेष्ठ नागरिकांचे एकत्रित जन्म दिन जल्लोषात संपन्न!
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहर, व श्रीकृष्ण महिला बालकल्याण ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा