उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेस रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांनी ५१ लाख रुपयांची देणगी दिली. त्या बद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते त्यांचा कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेरमन कर्मवीर अण्णांचे नातु डॉ अनिल पाटील ,साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील ,रायगड चे माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच संस्थेचे देशभरातील पदाधिकारी,शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप
मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा