मुलुंड(सतिश वि.पाटील )भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव निमित्त सर्वच ठिकाणी मोठ्या श्रध्देने व भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात येतो.घरगुती व सार्वजनिक त्यामुळे दहा दिवस पाहुण्यांची रेलचेल असते.त्यात एक नाव राजकारणा पलिकडे घेतले जात ते मा.खासदार श्री.संजय दि.पाटील यांचे. य वडिलोपार्जित आईवडील हे समाज कार्यात आधीपासूनच अग्रेसर . कै.दिना पाटील हे नाहूर, भांडूप मिठागर युनियन पासूनचा प्रवास आहे .तसेच आई कै.मनोरमा दिना पाटील यादेखील समाजकार्य व आंदोलनात सक्रिय होत्या .त्याचाच वसा आज मा.श्री.संजय पाटील (भाऊ) चालवत आहेत. त्यांनी कधीच कुणाचा दुजाभाव केला नाही.म्हणून काय तर सर्व स्थरांतून राजकीय लोक त्यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यास हजर राहतात. मा.श्री.मनोज कोटक तसेच मा.सौ.समीता कांबळे, पत्रकार सतिश पाटील असे दिग्गज मान्यवर उपस्थितीत राहतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप
मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा