मुंबई ( सतिश पाटील)दिनांक: १८ऑगस्ट रोजी शिवाजी नगर पुणे रोकडोब देवस्थान येथे सुरज प्रतिष्ठान (मैत्री रक्ताची) यांच्या अंतर्गत सुरज यांचे ११वे पुण्यस्मरणार्थ सुरज सकपाळ सुरज प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित केले होते.रोकडोबा देवस्थान हाॅल येथे आयोजित केले होते. या सोहळ्यात रूग्ण सेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा शाल व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील सुप्रिया बडवे पुणे शहरातील मुख्य ऊद्योजिका व श्री.धनंजय पवार साहेब व वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक श्री.कृष्णा कदम (के.के) सर उपस्थित होते.यांच्या सहयोगातून रक्तदान शिबीर संपन्न झाला त्यात कुटुंब फाऊंडेशन पुणे विभागाचे अध्यक्ष व कुटुंब फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ऊषा म्हात्रे यांना उत्कृष्ट रक्तसेवा व रूग्णसेवा केल्याबद्दल सुरज प्रतिष्ठान पुणे यांच्या कडून सन्मानित करण्यात आले ! रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कर्तव्य, करुणा आणि आशेचा किरण : संरक्षण अधिकारी मा. श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम यांच्या सामाजिक कार्याचा वेध
समाजात कायद्याचे राज्य असले, तरी आजही अनेकदा कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक विषमतेमुळे महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर अन्यायाला सा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा