गडब (अवंतिका म्हात्रे) वर्दळीचे ठिकाण म्हणजे पेण एसटी बस स्थानक,एस टी महामंडळाने काम सुरू झाल्याचे कोणतेही फलक अथवा सूचना न लावल्याने प्रवाशांची मात्र घाई गर्दी उडाली आहे त्यात आलेल्या रक्षाबंधन सणाची घाई त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम झाला आहे कुठे उभे राहावे, एखादा अपघात होण्याची शक्यता आहे तसेच रामेश्वर कन्सट्रक्शन वर्किंग स्ट्रिप्स (पट्ट्या )लावणे गरजेचे आहे या कामा मुळे पेण च्या ट्राफिक वरती परिणाम झाला आहे तेव्हा होणारे काम हे नियोजनबद्ध असावे असे जनतेला असे वाटत आहे.त्यातच कर्तव्यदक्ष पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी रामेश्वर केस्टंक्शन व एसटी डेपो मॅनेजर यांना नियोजनबद्ध काम करण्यच्या सुचना दिल्या .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा
मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा