मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने आणि ज्ञानदीप वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोरवंडे बोरज यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या अंतर्गत दोन्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी सामूहिक उपक्रम, स्पर्धा, अभ्यास सहली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्याचबरोबर दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकांची दोन्ही बाजुंच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने होतील. सामाजिक उपक्रम राबवले जातील. यासाठी ज्ञानदीप कॉलेजच्या वतीने डॉ. उमेशकुमार बागल आणि डॉ. नातू कॉलेजच्या वतीने डॉ. सुरेश सुतार हे समन्वयक म्हणून काम पाहतील. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता काटकर , मार्गताम्हाने शिक्षण संस्थेचे सचिव मोहन चव्हाण, संचालक श्री सुधाकर चव्हाण आदी लोक उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
विसर्जनावेळी “श्री स्वामी समर्थ कट्टा ” परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी
मुंबई : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप करण्...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा