मुंबई सह उपनगरमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजिंक्य युवा प्रतिष्ठान मुंबईतर्फे "इंडियन आयकॉन अवॉर्ड- २०२४" साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.उद्योग,शिक्षण ,क्रीडा, कला,पर्यावरण,आरोग्य विभाग ,राजकारण, सामाजिक संस्था,जेष्ठ पत्रकार,श्रमिक पत्रकार ,मुक्त पत्रकार , संपादक,इलेक्ट्रॉनिक मिडिया आदी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती,संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, विविध संघटना किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर, संस्था,संघटना आपले नामांकन उपरोक्त पुरस्कारसाठी पाठवू शकतात.प्रस्ताव/नामांकन दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ ते २२ मार्च २०२४ पर्यंत पाठवावीत.त्यानंतर येणारा प्रस्ताव/नामांकन पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.पुरस्कार वितरण सोहळा,नामवंत आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार आहे.पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह / सन्मानपत्र/ शाल /भारतीय संविधान प्रत/पुष्पगुच्छ असे असेल.पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने आपली निवड निश्चित केल्यानंतर आपणाला निवडपत्रसह याबाबतची माहिती देण्यात येईल.प्रस्ताव पाठवण्यासाठी व्हाट्सऍप क्रमांक - 9768637534 यांच्याशी संपर्क करावा.तसेच ई-मेल आयडीवर प्रस्ताव पाठवायचा असेल तर त्यांनी आपला प्रस्ताव ajinkyayuvaprathishthan@gmail.com वर पाठवावा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन उत्साहात संपन्न
मुंबई(शांताराम गुडेकर ) घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथील हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शनिवार...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा