आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १० डिसेंबर, २०२३

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे कामगारांच्या न्याय हक्कासाठी सहारा एअरपोर्ट येथे सभा

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आ.शिवसेना-सचिव अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वात  दिनांक ०८/१२/२०२३ रोजी  सहारा एअरपोर्ट (BWFS ग्राउंड हँडलिंग) कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेट मीटिंग घेण्यात आली.
 यावेळी सोबत विभाग प्रमुख कुणाल सरमळकर,गणेश शिंदे,विजय धीवार, बोरिवली लोकसभा संपर्क प्रमुख सचिन म्हात्रे,माजी नगरसेविका सौ.वंदना गवळी,माजी नरसेवक प्रदीप गवळी, सुभाष सावंत,राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष श्रेयस सु.पाडावे  तसेच चिटणीस,रितेश शिवडीकर,सचिन लिमण,सूर्यकांत शिगवण, तुषार केसरकर,सह-चिटनीस अर्जुन आहेर आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रदीप भंगारे,शाखाप्रमुख मोहितेश नवघरे ,शाखा प्रमुख उप- शाखाप्रमुख तसेच वरळी येथून आलेले शिवसैनिक नितेश पाटील आणि त्यांचे सहकारी तसेच बॉम्बे हॉस्पिटल यूनिट आणि जे. डब्लू. मॅरीयट हॉटेल यूनिटचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यूनियनचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक व BWFS चा कामगार वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...