गेली कित्येक वर्षापुर्वी सोसायटी मधील थोर मोठ्यांनी या बालकांच्या मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांचे विचार त्यांच्या मनात रुजविले होते.त्यांचे कार्य बघता चिमुकल्यांना त्यांच्या बद्दल आदर्श वाढत गेला.दरवर्षी न चुकता या चिमुकल्यांन कडून १४ एप्रिल व ६ डिसेंबर तसेच इतर थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते.
सदर आदरांजली कार्यक्रमाचे नियोजन पंचशील निवास सोसायटी मधील चिमुकल्यांनी केले होते.स्वयंम,आर्यन,साक्षी,मानसी, सुश्मित,प्रसंजित,समिश्रा,रेहांश,रुचिता या चिमुकल्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा