आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

सेंट टेरेसा शाळेत फाउंडेशन डे साजरा

मुंबई (गणेश हिरवे)सेंट टेरेसा हायस्कूल वांद्रे पश्चिम येथे आज ८ सप्टेंबर रोजी सेंट अरनॉल्ड जांसन संस्थापक (एस वी डी ) स्थापना दिवस, फाउंडेशन डे, गर्ल्स चाईल्ड डे व मदर मेरी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध कार्यक्रम आणि विशेष प्रार्थना सभेचे (मास) आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्याना यावेळी अरनॉल्ड जांसन यांच्याबद्दल व एसविडी संस्थेबद्दल फादर शिनोय यांनी माहिती दिली..प्रमुख पाहुणे प्रोवेंसियल फादर टॉमी थॉमस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्यध्यापिका जसिंता लोपिस, सुपरवायझर निकोल डिसोझा आणि शिक्षक, सपोर्ट स्टाफ, विद्यार्थी, पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी अरनॉल्ड जांसन यांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण फादर टॉमी यांनी केले.इयत्ता दहावी आणि प्रायमरीच्य ए डीविजन कमिटीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...