आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ.विश्वास मेहेंदळे यांचे दुःखद निधन

मुंबई : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन झाल्याचे दु:खद वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत एकूण १८ हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जातेय. डॉ. मेहेंदळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यांचे पार्थिव मुलूंड याठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील

कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्ष...