आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

गौरव जहागीरदार यांना कामोठे भूषण पुरस्कार

कामोठे ( प्रतिनिधी ) रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणी सुषमा पाटील विद्यालय जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज कामोठे यांच्या संयुक्त विध्यमाने वरिष्ठ पत्रकार गौरव जहागीरदार यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल कामोठे भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती सुषमा पाटील विद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार पनवेलकर यांनी दिली.
    दि. 4 डिसेंबर रोजी सुषमा पाटील विद्यालयात चाललेला कामोठे कला क्रीडा महोस्तव मध्यें. त्यांना हा पुरस्कार लोकनेते रामशेठ ठाकूर, यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर आणी श्री परेश ठाकूर आणी मान्यवरांच्या उपस्तिथीत देण्यात येईल.गौरव जहागीरदार यांना कामोठे भूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!

मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेल...