ठाणे ( आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ) :डोंबिवली मध्ये राहणारा स्वप्निल मालाडकर गेल्या ७ वर्षांपासून बड चेयरी सिंड्रोम, या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्यात त्याला नाभिचा हर्निया झाला होता. तो ३१ डिसेंबर ला फुटला आणि त्याचे ऑपरेशन झाले. आता स्वप्निल ची प्रकृती स्थिर होत आहे. सध्या तो आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू करत आहे.त्याच्याकडे ग्राफिक्स डिझाईन आणि प्रॉडक्ट शूट च्या स्किल्स चा वापर करून घरून काम करण्याच्या तो प्रयत्नात आहे..या प्रयत्नांसाठी तसेच त्याच्या कामास आर्थिक हातभार लावण्यासाठी समाजाकडून त्याला प्रोत्साहनासोबत मदतीची साथ हवी आहे.अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा.स्वप्निल मालाडकर-९९६९०७७०८९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन डी.जी.रुपारेल कॉलेजमध्ये महिला आरोग्य आणि स्वच्छता उपक्रम यशस्वीपणे संपन्न
मुंबई(संतोष गावडे )- महिलांचे आरोग्य, सन्मान आणि समाजसेवा प्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करत,लायन्स इंटरनॅशनल 3231-ए 1 लायन...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा