रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.कासारकोळवण येथील श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत श्री कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहनचे आयोजन शके १९८३ मिती फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी ते नवमी गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ ते शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ कालावधीमध्ये परमपूज्य स्वामी श्री उल्लासगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली वेदोक्त, शास्तोक्त , व निशांत ब्रम्हवृद यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.या कार्यक्रम प्रसंगी खाजदार विनायकजी राऊत , माजी राज्यमंत्री रवींद्र माने , आमदार शेखरजी निकम सर , माजी आमदार सुभाष जी बने , माजी आमदार सदानंद चव्हाण , रोहन बने, प्रमोद पवार , प्रमोद आढटराव, रुपेश कदम, अमित केतकर, जयशिंग माने , मुग्धा जागुष्ठे, उद्योजक विष्णू रामाणे, ठेकेदार लक्ष्मण अलसुंदे , पंचायत समिती सदश्या शितलताई करंबेळे व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच गावच्या सरपंच मानसी करंबेळे , उपसरपंच प्रकाश तोरस्कर , पोलीस पाटील महेंद्र करंबेळे,व मंडळाचे पदाधिकारी व तमाम ग्रामस्थ ह्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी रात्री १० वा. लोककलेतून समाजप्रबोधन " आम्ही कुणब्याची पाखरे"हा कार्यक्रम होणार आहे.तरी आपण सर्व मित्र मंडळी सहित उत्सवात सहभागी होऊन आम्हचा आनंद दुगुणीत करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
महिला व बाल विकास विभाग(महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप
मुंबई : महिला व बाल विकास विभाग(महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा