खालापूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खालापूर तालुक्यातील माणकिवली गावातील शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.तसेच या प्रसंगी माणकिवली ग्रामस्थांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे यथोचित स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा