मुंबई(शांताराम गुडेकर/दीपक मांडवकर ) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कंमाडर पदासाठीच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव ही देशात १४ वी आली आहे.तर मुलींमध्ये ती पहिली आली आहे. भावना ही मुंबई दलातील सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांनी कन्या आहे. तर युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४ जानेवारी रोजी केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कामांडट पदासाठीच्या परीक्षेच्या निकाल जाहीर केला त्या वेळी देशभरातून १८७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत मिरारोडच्या शांती विद्या नगरी सोमोर न्यू ओम कॉम्प्लेक्स मध्ये राहणारी २८ वर्षीय भावना सुभाष यादव हिने देशात १४ वा क्रमांक मिळवला ही बातमी कळताच सर्वत्र शुभेच्छा वर्षावाची आतषबाजी झाली.सदर परीक्षेत ती मुलींमध्ये ती पहिली आली असून महाराष्ट्रातुन ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे.या करिता स्वराज्य प्रतिष्ठान लांजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि एनआरपी ग्रुप मुंबईचे अध्यक्ष नितीश ऋषिणाथ पत्याने भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बालसंस्कार व युवक विकासासाठी कार्य करणाऱ्या ममता मसुरकर यांचा गौरव
ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा