आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २३ जानेवारी, २०२२

स्वर्गीय विठ्ठल शेठ जोशी रिक्षाचालक-मालक संघटना रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन

उल्हासनगर / अविनाश म्हात्रे :- कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक म्हसोबा मंदिर माणेरे गाव या ठिकाणी माझा हस्ते स्वर्गीय विठ्ठल शेठ जोशी रिक्षाचालक-मालक संघटना या रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन करण्यात आले, त्यामुळे नागरिकांना दूरवर चालत जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, उद्धाटन प्रसंगी आगरी सेना उल्हासनगर प्रमुख जितेंद्र जोशी, नगरसेवक विलास जोशी, युवा नेते विकी जोशी ,जय म्हसोबा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...