अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- आपल्या प्रभागामध्ये अनेक चांगली कामे करणारे नगर सेवक म्हणून ज्यांचे चांगले नाव आहे असे या परिसरातील माजी नगरसेवक श्री उमेश अनंता पाटील नुकताच त्यांनी गौतम नगर (बेतलचर्च च्या मागे ) येथील परिसरातील विद्युत पोल (स्ट्रीट लाइट) चे उद्घाटन श्री उमेश अनंता पाटील यांच्या हस्ते व परिसरातील नागरिकांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले आहे, आज पर्यंत अनेक समाजहिताची कामे त्यांच्या हातून घडली आहेत व येथील नागरिक त्याच्या कामावर आनंदित आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा