मुंबई(शांताराम गुडेकर) पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक २०२२च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि.२६/१२/२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री सन्मा.श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड, सहसचिव श्री वैभव घरत, सल्लागार श्री हनुमंता चव्हाण, व्यवस्थापक मा.सं.आरसीएफ श्री अश्विन कांबळे साहेब, अधिकारी होर्टिकल्चर श्री अमर आंबेकर, तसेच कविता शिकतोडे मॅडम व संतोष शिकतोडे सर (संचालक जी एस के महाविद्यालय खडवली) उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!
मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा