मुंबई : पनवेल महानगरपालिका “स्वीप-२०२१” अभियान अंतर्गत “उत्सव मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृतीचा” या विषयाच्या अनुषंगाने मतदार नोंदणी व जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र व सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात होते. यावेळी मतदारयादी नावनोंदणी साठी जनजागृती करण्याप्रती दिलेल्या योगदानाबद्दल मुंबईतील कु. साईली प्रशांत भाटकर हिचा आणि "स्वदेशी तुझे सलाम" संस्थेचा चा ३० डिसेंबर रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल याठिकाणी पनवेल महानगर पालिकेकडून सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त , उपायुक्त यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होती. कु. साईली भाटकर हिने दिलेल्या या सामाजिक योगदानाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१
मतदारयादी नावनोंदणी साठी जनजागृती : पनवेल महानगर पालिकेकडून कु. साईली भाटकर व "स्वदेशी तुझे सलाम "चा सन्मान
मुंबई : पनवेल महानगरपालिका “स्वीप-२०२१” अभियान अंतर्गत “उत्सव मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृतीचा” या विषयाच्या अनुषंगाने मतदार नोंदणी व जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र व सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात होते. यावेळी मतदारयादी नावनोंदणी साठी जनजागृती करण्याप्रती दिलेल्या योगदानाबद्दल मुंबईतील कु. साईली प्रशांत भाटकर हिचा आणि "स्वदेशी तुझे सलाम" संस्थेचा चा ३० डिसेंबर रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल याठिकाणी पनवेल महानगर पालिकेकडून सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त , उपायुक्त यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होती. कु. साईली भाटकर हिने दिलेल्या या सामाजिक योगदानाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा