आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर असणारे वेळोवेळी मदतीस धावून येणारे नेतृत्व पवई करांनी गमावले.
     कालकथित सिध्दार्थ पांडुरंग गायकवाड यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी राहत्या घरी ३० जुलै २०२६ रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात  आई पुष्पलता गायकवाड,पत्नी सारीका गायकवाड, सोहम गायकवाड व प्रणय गायकवाड हि दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनानंतर गायकवाड परिवारात दुःखाचे सावट पसरले आहे.त्यांचा पुण्यानुमोदन रविवार दि.०२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वा चंद्रमणी बुद्ध विहार आय.आय.टी मेनगेट येथे करण्याचे योजिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...