मुंबई (शांताराम गुडेकर ) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे शिमगोत्सव आणि त्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी तळगाव राणेवाडी मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या अमूल्य सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.मंडळाचे अध्यक्ष दिलीप राणे, सचिव संतोष शांताराम राणे,कार्याध्यक्ष विश्वास बाळा तेली तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला त्याबद्दल मंडळ मुंबई /ग्रामीण पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक, महिला वर्ग, तरुण -तरुणी आणि लहान मुलं यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर येथे शिमगोत्सव आणि सत्यनारायण महापूजा थाटामाटात संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर ) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे शिमगोत्सव आणि त्या निमि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा