आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ( रजि) तर्फे महिला शक्ती -तुरा टिपरी नृत्य डब्बल बारीचे आयोजन

मुंबई (मोहन कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु. पो. कासार कोळवण गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, अनेक राज्य/ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ( रजि) तर्फे गणपती उत्सवाच्या निम्मिताने महिला शक्ती -तुरा टिपरी न्युत्य डब्बल बारीचे आयोजन करण्यातआले आहे. हा सामना साई बाबा मंदिर सभागृह, मु. पो.कासार कोळवण येथे सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ठीक १० वा.शक्तिवाले शाहीर गायिका सौ.पायल प्रशांत करंबेळे.कासार कोळवण साईकृपा टिपरी न्युत्य विरुद्ध तुरेवाले गायिका कु. दक्षता लाड. श्री सोळजाई टिपरी न्युत्य पर्शरामवाडी. देवरुख यांच्यामध्ये होणार आहे.तरी पंचक्रोशीतील तमाम रहिवाशी यांनी या सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

काव्यांगण... शिक्षक दिन विशेष

आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...