आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

सामाजिक कार्यकर्ते श्री देवळेकर यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला !!

मुंबई: सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे विलास देवळेकर यांनी गरिब गरजूंना आणि संघटना शिबिरामार्फत आता पर्यंत ५४ वेळा रक्तदान केले आहे.   आणि आपल्या वयाच्या अवघ्या ६० व्या वर्षी ५५वा रक्तदान करून आपला साधेपणाने वाढदिवस साजरा केला. 
    तसेच देवळेकरांनी आवाहन केले आहे की, प्रत्येकांने जरी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान केले तरी, रक्ताचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गुटखा बंदी पण कारखाने बंद का नाही होत! विधान परिषद सभागृहात मा. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते (उ.भा.ठा. )यांची मागणी !!

मुबंई  (सतिश वि.पाटील) : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. मूळ उत्पन्नावर कारवाई होत नाहीतर छोट्या टपरी चालकावर का...