याबाबत नागरिकांमध्ये महानगरपालिकेविरोधात प्रचंड संताप आहे.महानगरपालिकेला पाणीपट्टी भरून सुद्धा अशा प्रकारे जर पाण्यासाठी तिष्ठत राहावे लागत असेल तर अशा प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी याप्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.आज महानगरपालिकेत नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने आयुक्त हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.त्यामुळे त्यांच्याकडून तरी काय अपेक्षा असणार ?
शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४
जोगेश्वरीत 'पाणीबाणी'
मुंबई (उदय वाघवणकर )- जोगेश्वरी - के / पुर्व विभागात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.न्यू श्याम नगर, मजास वाडी, कोकण नगर, सर्वोदय नगर, मेघवाडी, संजय नगर, गोणि नगर, म्हाडा कॉलनी, आनंद नगर, प्रताप नगर, स्मशान टेकडी,चाचा नगर, मकरानी पाडा, शिव टेकडी आणि सुभाष नगर या भागात मागील अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन
मुंबई (शांताराम गुडेकर ) साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा