आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारात वाढ न झाल्यामुळे आंदोलन

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर )
     ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पगारात वाढ न झाल्यामुळे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष शिवसेना सचिव, प्रवक्ता ,विभागीय संपर्क नेते, मा.आमदार श्री.किरण पावसकर आणि संयुक्त कामगार कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली ॲक्सिस बँकेच्या मुंबईतील हेड ऑफिसवर महाराष्ट्रातील जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.यावेळी समर्थ कामगार संघटनेचे प्रवीण नलावडे,मनसेचे शैलेश पाटणकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...