आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. श्री. देवेंद्र उपाध्याय यांच्या शुभहस्ते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे यांचा सन्मान

 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. श्री. देवेंद्र उपाध्याय यांच्या शुभहस्ते सन्मान स्वीकारताना मुंबईसह मुंबई उपनगर, कोकण सह महाराष्ट्र मधील विविध संस्था,मंडळ, प्रतिष्ठान,प्रसिद्धी माध्यम,सामाजिक संस्थाचे विविध पुरस्कार विजेते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे दिसत असून सभागृहात उपस्थित उच्च न्यायालय पूजा समिती आणि उच्च न्यायालय असोसिएशन मुंबईचे कर्मचारी आणि पदाधिकारी, सदस्य छायाचित्रात दिसत आहेत. (छाया -शांताराम गुडेकर )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...