सोमवार, ४ डिसेंबर, २०२३
न्यू मंगलोर पोर्ट चे चेअरमन डॉ.ए.व्ही.रमन्ना यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची चर्चा
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्यू मंगलोर पोर्ट चे चेअरमन डॉ.ए.व्ही. रमन्ना यांच्यासोबत लोकल कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. या कामगारांच्या प्रश्ना वरील चर्चेत येथील कामगारांचे असलेले स्थानिक प्रश्न तसेच कामगारांच्या अडीअडचणी बाबतीत सुरेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्कम बाजू मांडली, या चर्चेत कामगारांच्या प्रश्नाबाबत चांगले सहकार्य करण्याचे डॉ.ए. व्हीं. रमन्ना यांनी मान्य केले व लोकल कामगारांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कामगार नेते आणि केंद्रीय पदाधिकारी अण्णा धुमाळ, विघ्नेश नाईक, रमेश भंडारी,भरत कुमार, मधुकर पाटील ,अनिल चिर्लेकर,जनार्दन बंडा, आणि स्थानिक कामगार उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी संविधान दिवस केला साजरा ; समता विद्या मंदिरात संविधान रॅली
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा